बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 551 जागांसाठी विविध पदांवर नवीन भरतीची जाहिरात निघालेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
मित्रांनो आमच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व जॉब ची माहिती नेहमी मिळत असते.

ही माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे.





पदांचा तपशील
सहाय्यक महाव्यवस्थापक – 03 जागा
मुख्य व्यवस्थापक – 22 जागा
सुरक्षा अधिकारी – 01 जागा
जनरलिस्ट ऑफिसर III – 100 जागा
जनरलिस्ट ऑफिसर II – 400 जागा
फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर – 25 जागा


  पदसंख्या
एकूण – ५५१ जागा

शैक्षणिक पात्रता
आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी.
इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता.
एमए अर्थशास्त्र/एम.फिल./पीएच.डी.अर्थशास्त्र.
B. Tech/ B.E. संगणक विज्ञान / IT/ MCA/ MCS/ M.Sc मध्ये.मुख्य व्यवस्थापक, माहिती.
पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा
25 ते 45 वर्ष

अर्ज शुल्क
UR/ EWS/ OBC – 1,180/-
SC/ ST/ PwBD – 118/-

पगार (Bank of Maharashtra Recruitment)
48,170/- 10,0350/-
पदनिहाय पगार पाहण्यासाठी 
मूळ जाहिरात वाचा 
पदानुसार पगार वेगवेगळा आहे.

नोकरीचे ठिकाण
पुणे

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
06 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख
23 डिसेंबर 2022

अर्ज पद्धती (Bank of Maharashtra Recruitment )
ऑनलाईन

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाहिरातीत लिंक दिलेली आहे.
दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
इतर सविस्तर माहिती बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अर्जदार हा मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
जाहिरातीत दिलेले पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
उमेदवारांनी एकदा भरलेले अर्ज शुल्क परत मिळणार नाही