MCGM Bharti 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली असून यासाठी थेट थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात भरलेल्या अर्जासह मुलाखतीस हजर राहावे.
पदांचा तपशील
सहाय्यक प्राध्यापक (बधिरीकरणशास्त्र विभाग)
पदसंख्या
एकूण – २८ जागा
शैक्षणिक पात्रता
MD, DNB, M.S.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे असावे
पगार MCGM Bharti 2022
100000/- दरमहा
MCGM Bharti
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरीचे ठिकाण
बृहन्मुंबई महानगरपालिका
मुलाखतीची तारीख
१५ डिसेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण (MCGM Bharti 2022)
अधिष्ठाता (लो.टी.रू.) कॉन्फरेन्स हॉल, दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज वाटप करण्याची तारीख
उमेदवारांनी मुख्यलिपिक (लेखा) यांचेकडून दि.२५.११.२०२२ ते १२.१२.२०२२ दरम्यान अर्जाचे विहित शुल्क भरून अर्ज प्राप्त करावे
अटी व शर्ती MCGM Recruitment 2022
रिक्त पदांच्या संख्येत उपलब्धतेनुसार बदल होऊ शकतो.
सदर पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पुर्णतः कंत्राटी तत्वावर असून त्यांना महानगरपालिकेचे अधिकारी समजले जाणार नाही.
सदर मानधन एकत्रितपणे देण्यात येईल.
निवड यादीतील उमेदवार मुलाखतीस पात्र असतील.
उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ३१ मार्च २०२३ पर्यंत असेल त्या दरम्यान जर त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तरच पुढील नियुक्ती देण्यात येईल.
जर करारपध्दतीच्या कालावधीमधील कामगीरी समाधानकारक नसेल तर कोणतीही पूर्व सूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल.
पद संख्येत बदल, निवड तसेच रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे असतील.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा 👉व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा👈
तुमच्या मित्रांना शेअर करा :
मित्रांनो,आत्ताच Teligram ग्रुप जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments