इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून स्वहस्ते अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, स्त्री. वैद्यकीय अधिकारी नि. अधिव्याख्याता, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक ५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सी. ए. रोड, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा मराठी ब्लॉगर्स कट्टा मध्ये*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇  
              जॉईन व्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 खाजगी नोकरी टेलिग्राम वर मिळवण्यासाठी आपला मराठी ब्लॉगर्स कट्टा ग्रुप जॉईन करा
   👇👇👇👇👇👇👇👇👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मराठी ब्लॉगर्स कट्टा फेसबुक ग्रुप जॉईन होण्यासाठी साठी खाली दिलेल्या लिंक ओपन करून जॉईन व्हा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖