Central Railway Bharti 2022/23 : मध्य रेल्वे अंतर्गत 2422 पदांची बंपर भरती सुरु; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी!
Central Railway Bharti 2022-23 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकुण 2422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

Central Railway Recruitment 2022-23Https://Www.Rrccr.Com/Home/Home या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.

✍️ पदाचे नाव –अप्रेंटीस
✍️ एकूण पदे –2422 जागा

📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈️ नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

💁🏻‍♂️ वयोमर्यादा –15 ते 24 वर्षे

💰 अर्ज शुल्क – रु. 100/-

📑 अर्ज पद्धती –ऑनलाईन

⏰️ अर्ज सुरु होण्याची तारीख –15 डिसेंबर 2022 

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 जानेवारी 2023 




How To Apply For Central Railway Apprentice Bharti 2022-23

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.


विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!