Kolhapur Jilha Nagri Bharti : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन लि. मध्ये भरती ; 10 ते ग्रॅज्युएटसाठी नोकरीची संधी…


Kolhapur Jilha Nagri Requirement 2022 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ईमेलद्वारे करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. 

✍️ एकूण जागा : 21


✍️ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

✅️ १) शाखाधिकारी / Branch Officer ०४
शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 
०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य ०१) JAIIB / CAIIB / Diploma In Banking & Finance / Diploma In Co-Operative Management / DCBM / GDC&A उत्तीर्ण 
०२) पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM ०३) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

✅️ २) ऑफिसर / सबअकौटंट / Officer/Sub Accountant ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य- JAIIB / CAIIB / GDC&A / DCM तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

✅️ ३) लेखनिक / Clerk ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) प्राधान्य JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका

✅️ ४) शिपाई/ ड्रायव्हर / Peon/Driver ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक तीन चाकी / चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य.

💁🏻‍♂️ ही भरती देखील वाचा : BSF Bharti 2022-23 : सीमा संरक्षण दलात विविध पदांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

💰 परीक्षा फी : 500/- अधिक 18% जीएसटी/-

💰 पगार (Pay Scale) : नियमानुसार.

✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

📑 अर्ज पद्धती : ऑफलाईन / ईमेल द्वारे

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2022

✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि;1458/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
E-Mail ID : Kopbankassorecruitpm@Gmail.Com

🌐 अधिकृत संकेतस्थळWww.Kopurbanbank.Com

🚨 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी                     येथे क्लिक करा

💁🏻‍♂️ विद्यार्थी मित्रांनो, अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अर्ज सादर करावा , महाराष्ट्रातील नवीन नोकर भरती विषयक जाहिराती पाहण्यासाठी :->> येथे क्लिक करा