MSRTC Mumbai Bharti : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग अंतर्गत विविध पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे.
यासाठी खालील नमूद केलेल्या तारखे अगोदर इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (पदानुसार) खालील लिंक वर क्लिक करून सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
इलेक्ट्रिशियन
मेकॅनिक
शील मेटल वर्कर
मेकॅनिक
शील मेटल वर्कर
शैक्षणिक पात्रता (MSRTC Mumbai Bharti)
मान्यताप्राप्त संस्थेतून 8 वी ते 10 वी उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा
कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 35 वर्ष
मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष शिथिलता आहे.
वेतन MSRTC Mumbai Bharti
5,000/- ते 10,300/- पर्यंत
अर्ज पद्धती
ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
13 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अधिकृत संकेतस्थळावर लवकरच कळवण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण
मुंबई
उमेदवारांसाठी सूचना MSRTC Mmubai Bharti
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत, इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी खालील लिंक वर क्लिक करून पदानुसार ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.दिलेल्या तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्यासाठी उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.विविध व्यवसाय करिता एक वर्ष प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांनी शिकवू उमेदवारीचा विहित केलेला करारनामा भरून द्यावा लागेल.निवड झालेल्या शिकाऊ उमेदवाराच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही व कोणताही आग्रह राहणार नाही.सदर पद भरती प्रक्रियेमध्ये पूर्णतः अथवा अंशतः बदल करण्याचे अधिकार राष्ट्रीय परिवहन महामंडळाने राखून ठेवला आहे.
0 Comments