PCMC Bharti 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी भरती; मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर ही शेवटची संधी सोडू नका..
PCMC Bharti 2022 : नमस्कार मित्रांनो,

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे

 “ब्रिडींग चेकर्स” पदाच्या काही रिक्त

 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र

 असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती

 आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

 इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी

 मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची

 तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.


PCMC Recruitment 2022 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना Www.Pcmcindia.Gov.In या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..


पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स

पदसंख्या : एकूण 25 जागा

शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी : 450/- रुपये (प्रति दिवस). Rs. 11,250 (प्रति महिना)

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
निवड प्रक्रिया – फक्त मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव
मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2022 
Important Documents 
Contents सविस्तर माहिती पहा. 
Important Documents

१-इयत्ता १० उत्तीर्ण प्रमाणपत्र

२-3. पासपोर्ट साईज फोटो

३-जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा
सोडल्याचा दाखला)
४-रहिवाशी दाखला किंवा आधारकार्ड, मतदान

 ओळखपत्र, रेशनिंगकार्ड

५-अनुभव प्रमाणपत्र (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडू नयेत)
अधिकृत संकेतस्थळ :- Www.Pcmcindia.Gov.In

📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Selection Process For PCMC Jobs 2022
वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया
 मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास १

 तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११

 वाजेपर्यंत या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित

 असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व

 त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व

 कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित

 असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी

 करणेत येणार नाही.

परिपुर्ण भरलेला अर्ज व पुढील आवश्यक

 कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील

 अपुर्ण अजांचा विचार केला जाणार नाही याची

  उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर पदाची मुलाखत २० गुणांची असुन

 यामध्ये उमेदवारांची निवड करताना उमेदवार

 १० वी पास असल्यास ०२ गुण, १२ वी पास

 असल्यास ०४ गुण, अतिरिक्त शिक्षण

 असल्यास ०४ गुण, निवड समितीस जास्तीत

 जास्त १० गुण देता येतील व मुलाखत १०

 गुणांची राहील.

 प्रस्तुतचे जाहिरातीमधील पदाकरिता

 करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिराती सोबत

 महापालिका

 संकेतस्थळ Www.Pcmcindia.Gov.In वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

 सदरचा अर्ज उपलब्ध करुन घेऊन उमेदवाराने

 सादर करणे अपेक्षीत आहे. याकरिता

 महापालिकेमार्फत स्वतंत्रपणे अर्ज उपलब्ध

 करुन दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांनी मुलाखतीला 24 डिसेंबर 2022 रोजी उपस्थित राहावे.