SBI Bank Bharti 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबईसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा

SBI Bank Bharti 2022/23 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत डेटा सुरक्षा ऑफिसर, उपव्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, सेक्टर क्रेडिट स्पेसिलीस्ट इत्यादी विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु झालेली असून पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 डिसेंबर 2022 आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

State Bank Of India Bharti 2022/23 : यासंदर्भातील सविस्तर जाहिरात Www.Sbi.Co.In/Web/Careers या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.


एकूण पदे : 74

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे आहे काळजीपूर्वक वाचा 👇👇

पद.क्र       पदाचे नाव            पद संख्या
1. डेटा सुरक्षा ऑफिसर             -      01
2 सहायक डेटा संरक्षण अधिकारी   -    01
3 सेक्टर क्रेडिट स्पेसिलीस्ट         -      16
4 उपव्यवस्थापक                  -        16
5 वरिष्ठ कार्यकारी                    -      17
6 कार्यकारी                          -        2
7 वरिष्ठ विशेष कार्यकारी.             -     1
SBI Bank Recruitment 2022

📑 शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : पदवी
पद क्र.2 : पदवी
पद क्र.3 : सी.ए/एम.बी.ए
पद क्र.4 : बी.इ/बी.टेक
पद क्र.5 : बी.इ/बी.टेक
पद क्र.6 : बी.इ/बी.टेक
पद क्र.7 : बी.इ/बी.टेक

💁‍♂️ वयाची अट :

पद क्र.1 : 40 ते 55 वर्ष
पद क्र.2 : 35 ते 45
पद क्र.3 : 25 ते 35 वर्ष
पद क्र.6 : 35 वर्ष
इतर पदे : 35 वर्ष

✈ नौकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2022







Important Links For State Bank Of India (SBI) Bharti 2022

SBI Bank Bharti 2022 Mumbai Recruitment
विद्यार्थी मित्रांनो, वरील फॉर्म तुम्हांला ऑनलाईन पध्दतीने SBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून भरायचा आहे.
फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरातीमधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच नंतर फॉर्म भरा.
लक्ष्यात ठेवा फॉर्म तुम्हांला विहित मुदतीत म्हणजेच 29 डिसेंबर 2022 पूर्वीच भरायचा आहे.