SIDBI Bharti 2022-23 | भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नवीन भरती सुरू; सरकारी नोकरीसाठी आजच ऑनलाईन अर्ज करा!


SIDBI Bharti 2022-23
नमस्कार मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास

 बँक (SIDBI) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक 

पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी

 पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज
 
मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन

 पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 डिसेंबर 

2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची 

शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.


SIDBI Recruitment 2023 : या भरती साठीची अधिसूचना (Small Industries Development Bank Of India) यांच्या Www.Sidbi.In या अधिकृत

 वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही

 सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली 

अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे,

त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार 

असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित 

सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक 

वाचावा आणि मगच अचूक अर्ज करावा..


पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक

पदसंख्या : एकूण 100 जागा

SIDBI Bharti 2022-23 Details

शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D. [General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : 14 डिसेंबर 2022 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन श्रेणी : 28150 – 1550(4) – 34350 – 1750(7) – 46600 -EB – 1750(4) – 53600 – 2000(1) – 55600 (17years) `70,000/ – Approx.#

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023

✉️ परीक्षा (Online): जानेवारी/फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट येथे बघा

📑 जाहिरात (Notification) : येथे पहा

Online अर्ज : Apply Online [Starting: 14 डिसेंबर 2022]

How To Apply For SIDBI Recruitment 2023

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन
 पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन
 काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!