एसएससी संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा भरती २०२२.
⇒ पदाचे नाव: कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर.

रिक्त पदे: 4500 पदे (अंदाजित).

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.

वयाची अट: 18 ते 27 वर्षे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट).

अर्ज कसा करावा: ऑनलाइन.

अर्ज शुल्क: रु. 100/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 जानेवारी 2023.


Name Posts (पदाचे नाव)

⇒निम्न विभागीय लिपिक 
  कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, 
  डेटा एंट्री ऑपरेटर

Number of Posts (एकूण पदे)
  ➡️  अंदाजे 4500 रिक्त जागा.

Job Location (नोकरी ठिकाण)
   ➡️     संपूर्ण भारतभर

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)
 ➡️      ०४ जानेवारी २०२३


🗒️Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)🗒️

➡️उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]⬇️⬇️

➡️०१-०१-२०२२ रोजी या पदांसाठी वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे.

 म्हणजेच 02-01-1995 पूर्वी जन्मलेले आणि 01-01-2004 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
🖥️Selection Process भर्ती प्रक्रिया)🖥️

➡️निवड प्रक्रिया आहे: टियर-I: ऑनलाइन (CBT) टियर-II: ऑनलाइन (CBT)

💻Application Fee (अर्ज शुल्क)💻

➡️सामान्य/ओबीसी: ₹100/-
 महिला उमेदवार/ SC/ST/PWD/ ExSM: कोणतेही अर्ज शुल्क नाही

        💴वेतनमान💴

➡️लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA): वेतन स्तर-2 (रु. 19,900-63,200).

➡️ डेटा एंट्री ऑपरेटर (DEO): वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100) आणि स्तर-5 (रु. 29,200-92,300).

➡️ डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'ए': वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100).

     📅महत्वाच्या तारखा📆

➡️ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख
 6 डिसेंबर 2022

➡️ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
4 जानेवारी 2023

     ⬇️👇📄महत्वाच्या लिंक्स📄👇 ⬇️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 सूचना (जाहिरात) 👇

➡️       जाहिरात पहा.    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Official Website(अधिकृत वेबसाईट)👇👇👇👇👇👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Online Apply (ऑनलाईन अर्ज)👇👇

➡️        आवेदन करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा मराठी ब्लॉगर्स कट्टा मध्ये*
👇👇👇  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 खाजगी नोकरी टेलिग्राम वर मिळवण्यासाठी आपला मराठी ब्लॉगर्स कट्टा ग्रुप जॉईन करा👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मराठी ब्लॉगर्स कट्टा फेसबुक ग्रुप जॉईन होण्यासाठी साठी खाली दिलेल्या लिंक ओपन करून जॉईन व्हा👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖