केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांचा एकूण ४३ जागा
सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक आणि रसायनशास्त्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा मराठी ब्लॉगर्स कट्टा मध्ये*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 खाजगी नोकरी टेलिग्राम वर मिळवण्यासाठी आपला मराठी ब्लॉगर्स कट्टा ग्रुप जॉईन करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मराठी ब्लॉगर्स कट्टा फेसबुक ग्रुप जॉईन होण्यासाठी साठी खाली दिलेल्या लिंक ओपन करून जॉईन व्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 📄 इंग्लिश मध्ये जाहिराती ची माहिती📄

Through the Central Public Service Commission, an advertisement has been released for filling up a total of 43 posts of various posts in the Central Government establishments and applications are being invited online from the eligible candidates as per the posts given in the said advertisement. Eligible and interested candidates can apply till 15th December 2022.


 Total 43 seats for various posts

 Assistant Agricultural Marketing Adviser, Senior Scientific Assistant, Specialist Grade III, Junior Mining Geologist, Assistant Mining Geologist and Chemist Posts


 Educational Qualification – For detailed educational qualification post wise please download original advertisement.


 Last date of application – Applications can be submitted online till 15th December 2022.

 For more information please download and read the original advertisement.


 For more information please download and read the original advertisement.