VNIT Recruitment Nagpur : VNIT नागपूरमध्ये विविध पदांची भरती : 12वी ते पदवीधरांना नोकरीची सुर्वणसंधी ऑनलाईन अर्ज सुरु


VNIT Recruitment Nagpur : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VNIT म्हणजेच विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी , नागपूर यांच्यामार्फत नागपूर येथील इन्स्टिटयूटमध्ये पर्सनल असिस्टन्ट, ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), SAS असिस्टन्ट इत्यादी विविध पदांसाठी भरती सुरु झालेली असून ऑनलाईन पध्दतीने यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

VNIT Bharti Nagpur : यासंदर्भातील सविस्तर जाहिरात https://vnit.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.


✍ एकूण पदे : 124

✍ रिक्त पदाचे नाव, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता : यासंदर्भातील सविस्तर माहिती खाली पहा

सुपरिटेंडेंट – 06 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी पदवी अथवा 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान आवश्यक जसे, एमएस वर्ड, एमएस एक्सेलबद्दची माहिती

पर्सनल असिस्टंट – 02 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी पदवी अथवा 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) स्टेनोग्राफी आवश्यक ती सुध्दा कमीत कमी 100 श.प्र.मि

टेक्निकल असिस्टंट – 20 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी बी.ई/बी.टेक/एम.सी.ए किंवा प्रथम श्रेणी इंजिनीरिंग डिप्लोमा अथवा प्रथम श्रेणी बी.एस.सकिंवा 50% गुणांसह एम.एस.सी

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) – 02 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी बी.ई/बी.टेक (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरींग डिप्लोमा

ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 02 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी बी.ई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा

लायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट – 04 पद

शैक्षणिक पात्रता : (I) प्रथम श्रेणी विज्ञान/वाणिज्य/कला पदवी (II) ग्रंथालय व माहिती विज्ञान धारण केलेली पदवी

SAS असिस्टंट – 01 पद

शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी असावी.

ऑफिस अटेंडंट /लॅब अटेंडंट – 20 पद

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण/12वी (विज्ञान) उत्तीर्ण

ज्युनिअर असिस्टंट – 13 पद

शैक्षणिक पात्रता : (I )12वी उत्तीर्ण (II) टायपिंग आवश्यक कमीत कमी 35 श.प्र.मि

सिनियर असिस्टंट – 05 पद

शैक्षणिक पात्रता : (I )12वी उत्तीर्ण (II) टायपिंग आवश्यक कमीत कमी 35 श.प्र.मि

✔ स्टेनोग्राफर – 03 पद

शैक्षणिक पात्रता : (I )12वी उत्तीर्ण (II) शॉर्ट हॅन्ड टायपिंग कमीत कमी 80 श.प्र.मि

सिनियर स्टेनोग्राफर – 01 पद

शैक्षणिक पात्रता : (I )12वी उत्तीर्ण (II) शॉर्ट हॅन्ड टायपिंग कमीत कमी 100 श.प्र.मि

टेक्निशियन – 30 पद

शैक्षणिक पात्रता : अर्जदार 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा + ITI किंवा इंजिनिअरींग डिप्लोमा

सिनियर टेक्निशियन – 15 पद

शैक्षणिक पात्रता : अर्जदार 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा इंजिनिअरींग डिप्लोमा उत्तीर्ण असावा

वयोमर्यादा : 27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्ष (SC/ST : 5 वर्ष सूट, OBC : 3 वर्ष सूट)

🛑 परीक्षा फीस : GENERAL/OBC : 500/- रु. (SC/ST/PWD/EWS : फी नाही)

✈ नौकरी ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022




VNIT Recruitment Nagpur 2022 Online Application

विद्यार्थी मित्रांनो, वरील फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. फॉर्म भरताना संपूर्ण जाहिरात एकवेळस वाचून घ्या, जेणेकरून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
फॉर्म विहित मुदतीत भरावा, जेणेकरून शेवटी वेबसाईटच्या सर्वरचा प्रॉब्लेम येणार नाही.